॥ श्री गणेशाय नमः ॥
श्री गणेश

गौरव & काजल

शुभविवाह निमंत्रण

१२ · १२ · २०२६
खाली सरकवा
The Invitation

सविनय निमंत्रण

श्री शके १९४८, मिती मार्गशीर्ष शुद्ध ३, शनिवार, दिनांक १२/१२/२०२६ रोजी

Muhurt अभिजीत मुहूर्त · दुपारी १२:१६

हा शुभविवाह सोहळा करण्याचे योजिले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Save The Date
शनिवार, १२ डिसेंबर २०२६
अभिजीत मुहूर्त · दुपारी १२:१६
Our Families

आमचे कुटुंब

गौरव आणि काजल
वर

चि.गौरव

सौ. मीराताई व
श्री. पुरुषोत्तम डिगांबर लाहोळे (पाटील)
रा. अंबाशी, ता. पातूर, जि. अकोला

ज्येष्ठ चिरंजीव
&
वधू

चि. सौ. कां.काजल

सौ. उमाताई व
श्री. नानाराव गुलाबराव वाघ (पाटील)
रा. पिंपळखुटा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

द्वितीय कन्या
Ceremonies

मंगल कार्यक्रम

विवाह सोहळा
१२
डिसेंबर २०२६ · शनिवार
अभिजीत मुहूर्त · १२:१६
स्वागत समारंभ
१३
डिसेंबर २०२६ · रविवार
सायं. ६ वाजेपासून
शनिवार · १२ डिसेंबर २०२६

विवाह सोहळा

अभिजीत मुहूर्त दुपारी १२:१६
प्रभु पार्वती मंगल कार्यालय, बार्शीटाकळी, जि. अकोला

रविवार · १३ डिसेंबर २०२६

स्वागत समारंभ

सायं. ६ वाजेपासून
आमचे राहते घरी, अंबाशी, सागर भवनाजवळ

॥
Counting Down

शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा

०दिवस
०तास
०मिनिटे
०सेकंद
Directions

स्थळ व मार्ग

विवाह स्थळ

प्रभु पार्वती मंगल कार्यालय
बार्शीटाकळी

मार्ग पहा
With Blessings

आपले कृपाभिलाषी

वडीलधाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मंगल कार्यास अगत्य येण्याचे करावे.

व समस्त लाहोळे परिवार

Little Ones

बालमंडळी

आमच्या काकाच्या लग्नाला यायचं बरं का!

गौरी, कृष्णाली, चि. देवांश, चि. विघ्नेश, हर्षिता

आमच्या मामाच्या लग्नाला यायचं बरं का!

प्रियांश, चि. अथर्व, चि. पार्थ, चि. अमरजीत, चि. राज, धनश्री, अनवी

समस्त लाहोळे परिवार